मेष: निस्वार्थीपणे एखाद्याला मदत करून पहा आत्मिक समाधान लाभेल.
वृषभ: गैरसमजामुळे जवळील व्यक्ती दुरावेल, मानसिक त्रास होईल
मिथुन: स्पर्धा परीक्षेत भाग घ्याल मनाप्रमाणे यश लाभेल
कर्क: जुन्या मित्रांची अचानक भेट होईल आनंदी व उत्साही असाल
सिंह: सहकाऱ्यांची उत्तम साथ मिळेल, आलेली अडचण दूर होईल
कन्या: कुटुंबामध्ये धार्मिक कार्याचे नियोजन कराल, समाधान असेल
तुळ: गुप्त शत्रूंपासून सावध रहा षड्यंत्रापासून त्रास होऊ शकतो
वृश्चिक: पूर्ण विचार न करता घेतलेला निर्णय नुकसानदायी ठरेल
धनु: बिघडलेले नाते सुधारण्याकरिता संधी प्राप्त
मकर: जोडीदाराकडून प्रेमाचा वर्षाव होईल, भेटवस्तू लाभेल
कुंभ: शब्दांचा वापर सांभाळून करा वरिष्ठांचे मन राखा
मीन : राहत्या वास्तुसंबंधित प्रश्न निर्माण होतील