मेष: इतरांची कामे पूर्ण करण्याकडे लक्ष. आपले काम अधूरे राहील
वृषभ: सहकर्मीयांशी प्रेमाने व आत्मीयतेने वागा, मन राखा
मिथुन: चुका सुधारण्याकडे लक्ष द्या व प्रयत्न करा
कर्क: चिडचिडेपणाचा परिणाम शरीरावर होऊ शकतो
सिंह:महत्वाच्या कामांना वेळ द्या टाइमपास करणे महागात पडेल
कन्या: नवीन कामाच्या संधी प्राप्त होतील, संधीचा लाभ घ्या
तुळ: आपल्या चुकीमुळे आपला मनस्ताप वाढेल, चुका सुधारा
वृश्चिक: हलगर्जीमुळे मोठे नुकसान होऊ शकते, सतर्क रहा
धनु:वाढत्या खर्चामुळे वादविवाद वाढतील, खर्चावर नियंत्रण ठेवा
मकर: कोर्टकचेरीच्या कामात यश मिळेल, व्यवहार पूर्ण होतील
कुंभ: कामानिमित्त अचानक प्रवास करावा लागेल, प्रवासात काळजी घ्या
मीन: सहकर्मी नाराज होऊ शकतील, गैरसमज वाढतील.
Previous Articleनिच्चांकी धावसंख्येच्या लढतीत भारतीय महिलांची बाजी
Next Article यमुनेने ओलांडली धोक्याची पातळी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.