मेषः उच्च पद मिळण्यासाठी धडपड असेल, योग उत्तम आहे.
वृषभः कामाचा बोजा वाढेल, उत्पन्न वाढून मेहनतीचे फळ मिळेल
मिथुनः एखादा करार पूर्ण अभ्यासांती करण्यासाठी योग्य दिवस
कर्कः खर्चावर नियंत्रण ठेवा, आर्थिक संकटाला सामोरे जाल
सिंहः प्रिय व्यक्तीसोबत देवदर्शनाला जाण्याचे योग
कन्याः जुन्या मित्राच्या ओळखीमुळे मोठे संकट टळेल
तुळः कामाचा ताण वाढेल, कुटुंबाकडे लक्ष द्या.
वृश्चिकः सरकारदरबारी केलेला अर्ज त्रुटी असल्याने रद्द होण्याची शक्यता
धनुः अति आत्मविश्वासामुळे काम बिघडेल, संयम ठेवा
मकरः प्रेमविवाह करू इच्छीत असाल तर घरून संमती मिळेल
कुंभः मित्रांसोबत वाद होईल, क्षुल्लक असेल तर विचारांती बोला
मीनः अहंकार अथवा गर्वाचे हरण होण्याची शक्यता आहे.