मेष: वैवाहिक जीवनामध्ये ताणतणाव असू शकतात. गैरसमज दूर करा
वृषभ: अडचणीवर संयमाने मात करा यश मिळेल अडचण दूर होईल
मिथुन: एखाद्याची केलेली मस्करी महागात पडू शकते थट्टा मस्करी टाळा
कर्क: कुटुंबातील वाद कुटुंबामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा
सिंह: अनाठायी खर्चामुळे आर्थिक नियोजन बिघडू शकते
कन्या: इच्छित मनोकामना पूर्ण होतील आनंदी उत्साही असाल
तुळ: आपण करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल प्रामाणिक राहा
वृश्चिक: प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल
धनु: व्यापारामध्ये मनाप्रमाणे यश न मिळाल्यामुळे नैराश्य येऊ शकते
मकर: स्वत:चे निर्णय स्वत: घ्या इतरांवर अवलंबून राहू नका
कुंभ: सहकर्मीशी प्रेमाने व आदराने वागा कठोर शब्दांचा वापर टाळा
मीन: वेळेत व मनाप्रमाणे कामे पूर्ण झाल्यामुळे आत्मिक समाधान लाभेल