मेषः मंगलकार्यात भाग घ्याल धार्मिक वातावरण असेल
वृषभः आपली कामे आपणच पूर्ण करा इतरांवर अवलंबून राहू नका
मिथुनः एकावेळी एकच काम लक्षपूर्वक करण्याचा प्रयत्न करा
कर्कः बोलताना मर्यादा संभाळा, अन्यथा अंगलट येईल
सिंहः निस्वार्थ भावनेने हातून सेवा घडेल.
कन्याः घेतलेली जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा
तुळः तुटलेले नाते जोडण्याकरिता संधी प्राप्त होईल
वृश्चिकः मनाप्रमाणे यश न मिळाल्यामुळे नैराश्य येईल
धनुः आधी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ शकते सावध रहा
मकरः आपली कामे विश्वासपूर्णतेने करा विरोधकांचा विचार टाळा
कुंभः हाती घेतलेले काम पूर्ण होईल सकारात्मक विचार करा
मीनः सरकार दरबाराची कामे लांबणीवर पडतील अडचण येईल