मेषःसरकारी कामे पूर्ण करण्यासाठी वेळ द्या, आज यश मिळेल
वृषभः कर्ज किंवा बँक संबंधित अडलेली कामे आज पूर्ण होतील
मिथुनः आज अतिउत्साही असाल उत्साहपूर्वक कामे कराल
कर्कः मन लावून अभ्यास करा यश मिळेल
सिंहः कुटुंबासोबत यात्रा सहलीचे नियोजन कराल वेळ घालवाल
कन्याः अतिस्वार्थपणा नुकसानदायी ठरू शकतो संयमी रहा
तुळः आमदनी वाढण्यासाठी आज जास्त मेहनत करावी लागेल
वृश्चिकः आपल्या ज्ञानाचा गर्व आज आपल्याला हानिकारक ठरेल
धनुः नवीन व्यवसायाला किंवा कामाला आज सुरुवात करू शकता
मकरः कामाच्या ठिकाणी एकाग्रता वाढवा, लक्षपूर्वक कामे करा
कुंभः जोड व्यवसाय सुरू करण्यासाठी संधी प्राप्त होईल
मीनः आर्थिक बचतीचे नियोजन करणे हितकारी असेल.