मेष: अचानक जुनी येणी वसूल होऊन आर्थिक अडचणी दूर होतील
वृषभ: दूरदृष्टीने विचार करा, आर्थिक बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न
मिथुन: व्यापार वृद्धीसाठी विस्तारासाठी नवीन संधी
कर्क: एखाद्याचा सल्ला न ऐकणे नुकसानकारक ठरेल
सिंह: शिक्षणासंबंधी अडचणी दूर होतील, सरकारी लाभ होतील
कन्या: जोडीदाराशी मतभेद वाढतील, शत्रूंचा विजय
तुळ: गुप्त शत्रूंचा त्रास वाढेल, सध्या शांत व संयमी राहा
वृश्चिक: विनाकारण दगदग व वाद दोन्ही टाळण्याचा प्रयत्न करा
धनु: प्रतिस्पर्धी वाढतील, मेहनत वाढवावी लागेल
मकर: नोकरीत बदलीचे योग जुळून येतील, बदल होईल
कुंभ: केलेल्या कष्टाचे फळ उत्तम मिळेल, संयमी राहावे
मीन: मोठी खरेदी होईल, मनाप्रमाणे लाभ घेता येईल