मेषः ऐनवेळी खानपानाच्या चुकीच्या सवयीमुळे पोटाचे विकार उद्भवतील.
वृषभः आजचे संकट आई-वडिलांच्या मदतीने दूर होईल त्यांचा मान राखा व सल्ला घ्या
मिथुनः इतरांच्या आयुष्यात डोकावू नका मानसिक त्रास होईल
कर्कः जमत असल्यास इतरांना मदत करा टीका टाळा.
सिंहः यशस्वी मित्रांच्या भेटी होतील आयुष्यासाठी मौल्यवान सल्ला मिळेल.
कन्याः सरकारी नियमाचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्या
तुळः अचानक लांबचा प्रवास करावा लागेल. आरोग्य पाहून निर्णय घ्या.
वृश्चिकः नियम पालन न केल्यामुळे सरकारी गुन्हा दाखल होईल
धनुः मेहनत वाढवावी लागणार. अन्यथा पैसे पुरणार नाहीत
मकरः चुकीच्या औषध उपचारामुळे कदाचित आरोग्यहानी होऊ शकते
कुंभः आरोग्यासंबंधित अडचणी असल्यास आयुर्वेदिक औषधे घ्या
मीन ः मोठे खरेदी किंवा उधारी शक्मयतो आज टाळा.