बेळगावच्या सुप्रसिद्ध न्युज अँकर, सेंट झेवियर्स हायस्कूलची माजी शिक्षिका, गायिका शुभा कुलकर्णी यांचे आज दुपारी दोनच्या सुमारास बेळगावच्या वेणुग्राम हॉस्पिटलमध्ये निधन झाले. अंत्यसंस्कारासाठी स्मशान भूमीकडे नेले जाणार असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांकडून माहिती मिळाली आहे.