Varadkar English Medium School students help in taluka level kabaddi tournament
तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत वराडकर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सुयश आले. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज कट्टा या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी मालवण तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष विश्वस्त तसेच संचालक मंडळ त्याचप्रमाणे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे या सर्व विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे .
मालवण / प्रतिनिधी