मेषः अचानक धनलाभ, राजमान्यता, नावलौकीक
वृषभः आर्थिक उन्नती, परिस्थितीला कलाटणी
मिथुनः दूरचे प्रवास, कॅमेरा, टीव्ही खरेदी कराल
कर्कः आरोग्य बिघडणे, करणीबाधा यापासून जपा
सिंहः गुप्त बाबी, वैवाहिक जोडीदारापासून दडवू नका
कन्याः कुणाच्या तरी चुकांमुळे निष्कारण आर्थिक भुर्दंड, वेळेचा अपव्यय
तुळः विवाह व संततीप्राप्तीचे योग, शासकीय मानसन्मान
वृश्चिकः गेलेले सर्व वैभव परत मिळेल, थोरामोठय़ांकडून कामे होतील
धनुः अन्नदानासारखी पुण्यकर्मे, व्यावसायिक कार्ये व त्यात फायदा
मकरः घर असल्यास दुरूस्ती व रंगरंगोटी कराल
कुंभः आजच्या कामाची जबाबदारी निभावून न्याल
मीनः अकस्मात कलह ताटातूट, भावंडांशी वाद, समझोत्याने वागा
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)