नवी दिल्ली
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (इपीएफओ) पुढील महिन्यात म्हणजे मार्चमध्ये व्याजदर वाढवायचे की कमी करायचे याबाबतचा निर्णय घेणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.सध्याला व्याजदर 8.50 टक्के इतका आहे. 2019-20 च्या वार्षिक अहवालानासर इपीएफओचे 24.77 कोटी खातेधारक आहेत. येत्या आर्थिक वर्षाकरीताचा व्याजदर पुढील महिन्यात सीबीटी (सेंट्रल बोर्ड ऑफ मिनीस्ट्री) च्या बैठकीत ठरणार आहे.