ऑनलाईन टीम / भुवनेश्वर :
ओडिशातील राऊरकेला, जजपूर, ढेंकनल आणि अंगुल जिल्ह्यातून देशातील 14 विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मागील 25 दिवसात 15074.422 मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. 820 टँकर्समधून हा ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती ओडिशा पोलिसांनी दिली.