जपानच्या राजधानीत संक्रमण आणि गंभीर रुग्ण वाढतच चालले आहेत. टोकियोतील रुग्णालयांमध्ये अत्यंत नाजूक स्थिती असलेले 716 रुग्ण दाखल आहेत. हिवाळय़ात स्थिती अधिकच बिघडू शकते, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. दिवसभरात जपानमध्ये 54 जणांना जीव गमवावा लागला आहे. टोकियाच्या गव्हर्नरांनी शहरात आणीबाणी लागू करण्याची मागणी केली आहे. कठोर उपाय राबवावे लागणार असल्याचे गव्हर्नर यूरिको कोइकी यांनी म्हटले आहे.
Previous Articleब्रिटनच्या संकरावताराला ‘अलग’ करण्यास यश
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.