मेषः वाहन, व्यवहार आणि विवाहकार्यात यश
वृषभः पोल्ट्री, पशुपालन यातून धनलाभ
मिथुनः मनात जे आणाल ते साध्य करू शकाल
कर्कः अनेक प्रेमप्रकरणे येतील, कॉट कपाटे खरेदी कराल
सिंहः आरोग्य सुधारेल. कुटुंबात शुभ कार्य घडेल
कन्याः दुराचारी व्यक्ती, चोर व सर्प यांच्यापासून त्रास
तुळः अकस्मात कलह, मुलाबाळांना त्रास, अफाट खर्च
वृश्चिकः कुठेतरी अडकल्याने सरकारी आरोप येतील
धनुः सरकारकडून अडलेली रक्कम मिळेल
मकरः आरोग्य सुधारेल, स्वतःची भूमी होण्याचे योग
कुंभः कुटुंबात शुभ कार्ये होतील, धनलाभ होईल
मीनः वात, पीडा, शिंगे असलेल्या प्राण्यांपासून सावधगिरी बाळगा.