कोलकाता
दुचाकी वाहन निर्माती कंपनी टीव्हीएस चालू आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 10 लाख दुचाकींच्या निर्यातीचे उद्दिष्ट पार केले आहे, असा दावा कंपनीने केला आहे. दुचाकीसह तिचाकींची इतकी मोठी निर्यात पहिल्यांदाच केली गेली असल्याचे कंपनीने म्हटले आहे. निर्यातीत टीव्हीएस मोटरसह इंडोनेशियातील कंपनी पीटी टीव्हीएसच्या विक्रीच्या आकडेवारीचाही समावेश आहे.