प्रतिनिधी / सातारा
येथील गडकर आळीत सर्वोदय कॉलनीत राहणारे नंदकिशोर तावरे (वय 55,)यांनी महादरे तळ्यात उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्या कशामुळे केली हे समजू शकले नाही. सातारा तालुका पोलीस आणि श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीम सातारा यांनी मृतदेह बाहेर काढला.
Previous Articleकोगेतील धोकादायक वळणामुळे अपघात, जीवित हानी टळली
Next Article केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल कोरोना पॉझिटिव्ह
Related Posts
Add A Comment