प्रतिनिधी / बेळगाव : बिबट्याने सोमवारी सकाळी पोलीस वनखाते आणि नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली आहे. सकाळी बिबट्या रेस कोर्स परिसरातून रस्ता ओलांडून जात असल्याचा व्हिडिओ समोर आला तोपर्यंत पावणेदहाच्या दरम्यान बिबट्या पुन्हा रस्त्यावर आला. अनेकांना बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे बिबट्या नक्की आहे. याची पुन्हा एकदा खात्री पटली दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी सर्वत्र बॅरिकेट्स लावले आहेत.
Previous Articleगोगटे चौकातील उद्यानाचा विकास रखडला
Next Article गोगटे चौकात दुरुस्ती कामामुळे वाहतूक केंडी
Related Posts
Add A Comment