कणकुंबी: तरुण भारत ट्रस्ट, लोकमान्य सोसायटी, लोककल्प फाऊंडेशन व केएलई आयुर्वेदिक हॉस्पिटल व कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने देवस्थानवरील भक्तांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी अनेक भाविकांची तपासणी करून आयुर्वेदिक औषधे देण्यात आली. यावेळी डॉ. विनायक अंगडी, डॉ. अनुया, डॉ. सामीयुजामा, डॉ. चिन्मयी, डॉ. सिद्धार्थ, डॉ. पवन, डॉ. रचना, डॉ. श्वेता दत्तवाडकर यांनी तपासणी केली. श्रीधर व नारायण यांनी विशेष परिश्र्रम घेतले. यावेळी कार्यकर्ते संतोष कदम, अनंत गावडे इतर उपस्थित होते.
Trending
- ‘राजाराम’ वाचविण्यासाठी शिवसेनचे उद्यापासून जनांदोलन
- जयश्रीचा ‘लग्न घोटाळा’; दीड वर्षात 20 तरुणांशी विवाह
- Kolhapur News : ऑनलाईन व्यवहार बंद, एक हजार कोटींची उलाढाल ठप्प
- दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे ‘एम्स’मध्ये रुपांतर करावे
- पर्यटकांच्या सोयीसाठी स्थापणार सहायता केंद्रे
- पणजी बसस्थानक परिसरात यंदा पूरस्थितीची शक्यता
- सतेज पाटील ज्योतिषी आहेत का? खासदार धनंजय महाडिक
- विदेशात नोकरीचे आमीष दाखवून युवकांना लुटले संशयीताला अटक