रेशनग्राहकांना आता केंद्र सरकारने मोठी खुशखबर दिली आहे . या आधी रेशन कार्ड धारकांना फक्त २ किलो गहू ( २ रुपये प्रतिकिलो) आणि (३ रुपये प्रतिकिलो) ३ किलो तांदूळ देण्यात येत होता पण या पुढे कार्डधारकांना २१ किलो गहू आणि १४ किलो तांदूळ देण्यास पुढे सरसावला आहे . या नवीन योजनाचे लाभ करोडो ग्राहकांना मिळणार आहे. केंद्राने आता ग्राहकांनां मोफत आहारधान्य देण्याचा भरवसा व्यक्त केला आहे .
Previous Articleगरिबांचे महाबळेश्वर बेळगाव कडाकाच्या थंडीने गारठला
Next Article आज दुध दरासंबंधी महत्वाची बैठक
Related Posts
Add A Comment