PattanKodoli Yatra : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली यात्रेत पाळणा तुटून पाच जण गंभीर जखमी झाल आहेत. त्यातील चार जण किरकोळ जखमी असून महिलेच्या तोंडाला गंभीर दुखापत झालीयं. ड्रॅगन रेल्वे पाण्याचा डबा घसरून हा प्रकार घडला. रुळावरून डबा निसटल्याने हे पाच जण जमिनीवर फेकले गेले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा प्रकार रविवारी रात्रीच्या सुमारास घडला.
Previous Articleभव्य-दिव्य झाल्यानंतर असे दिसेल राम मंदिर
Next Article पंढरीची वारी वारकऱयांना भावनिक
Related Posts
Add A Comment