मेष: जागेसाठी प्रयत्न करा, चांगला फायदा होईल.
वृषभः सर्वत्र कौतुक होईल असे कार्य करून दाखवाल.
मिथुन: सहज झालेल्या एखाद्या घटनेमुळे जीवनात मोठा बदल घडेल.
कर्क: गंभीर समस्येतून मुक्त व्हाल, उधार उसनवार शक्यतो टाळा.
सिंह: कुणाला पैसे द्याल तर ते परत मिळण्याची शक्यता कमी.
कन्या: गैरसमज निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
तुळ: वाहन जपून चालवा, दुसऱयाच्या चुकीचा फटका तुम्हाला बसेल.
वृश्चिक: आर्थिक भरभराटीचे योग, व्यसन असेल तर लाभ होणार नाही.
धनु: तडजोड केल्यास जुने वैमनस्य संपुष्टात येईल.
मकर: संबंध चांगले असतील तर काही नवे व्यवहार यशस्वी होतील.
कुंभ: धनलाभाच्या अनेक संधी येतील त्या चुकवू नका.
मीन: वडिलधाऱयांच्या सल्ल्याने जे निर्णय घ्याल ते यशस्वी होतील.