मेषः मनाला शांती मिळेल, आर्थिक व्यवहार मात्र जपून करा
वृषभः पूर्वी केव्हातरी घडलेल्या प्रसंगामुळे अनामिक भीती वाटेल
मिथुनः पूर्वी असलेले कर्ज फिटेल. काही जणाना दूरचे प्रवास योग
कर्कः उद्योगधंदा व्यवसाय जोरात चालून त्याचा मोठा फायदा होईल
सिंहः लोकांची सहानुभूती वाढेल. निवडणूक अथवा इतर क्षेत्रात यश
कन्याः कोणत्यातरी व्यसनामुळे नावलौकिक व पैसाही मिळेल
तुळः शेअर मार्केट स्त्रीधन रेस सट्टा याद्वारे अचानक धनलाभाचे योग
वृश्चिकः ध्यानीमनी नसताना अचानक उद्योगाची वाढ होईल
धनुः काही चिंता आपोआप मिटतील न्यायालयीन लढा यशस्वी
मकरः संतती लाभ, नावलौकिक होण्यासारखे काही तरी कार्य घडेल
कुंभः कोणत्याही परिस्थितीत कौटुंबिक कलहाला वाव देऊ नका
मीनः संशयी वृत्तीचे वागणे सोडा अन्यथा संसारी जीवनात कलह.