मेष: इतरांवर छाप टाकताना आपले हसे होणार नाही यासाठी जपावे.
वृषभः सुवर्ण खरेदी करताना फसवणूक होण्याची शक्यता.
मिथुन: पैज व मौजेखातर अफाट खर्च कराल.
कर्क: धार्मिक कार्यात अडथळे जाणवतील.
सिंह: संततीच्या बाबतीत कठोर होणे आवश्यक ठरेल.
कन्या: सामाजिक कार्यात फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या.
तुळ: तुमचा वैयक्तिक निर्णय महागात पडण्याची शक्यता.
वृश्चिक: प्रगतीपथावर राहाल, आरोग्याबाबत काळजी घ्या.
धनु: आर्थिक संकट ओढवल्याने खर्चावर नियंत्रण ठेवावे.
मकर: दैवी शक्तीची कृपा, तुमच्या कष्टाला यश लाभेल.
कुंभ: शत्रूच्या कारवाया वाढतील, आर्थिक नुकसान होईल.
मीन: व्यसनी मित्रांपासून गुपिते जपून ठेवा फायदा होईल.