मेषः धोक्यापासून बचावाबाबतीत महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील
वृषभः आज जे काही कराल ते आटोक्मयात असेल तर यश
मिथुनः अतिटोकाला गेलेली प्रकरणे तडजोडीने मिटतील.
कर्कः सर्व कामात उत्तम यश पण बोलण्याच्या भरात वाहात जाऊ नका
सिंहः नोकरीसाठी केलेले प्रयत्न सार्थकी लागतील व्यवसायात वाढ
कन्याः प्रवासात खोळंबा झाला तरी तो फायद्यात पडेल
तुळः योग्य व्यक्तीच्या संगतीत राहा मोठी व्यवसायिक संधी मिळेल
वृश्चिकः एखादा प्रसंग कटू वाटेल. पण त्यातूनच तुमचे भाग्य उजळेल
धनुः शुभ कार्यासाठी केलेली मदत भाग्योदयास सुरुवात करील
मकरः जामीनकित अडकल्यास बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करा
कुंभः कुणाशीही तुमच्या बाबतीत महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख करू नका
मीनः विस्कटलेला विवाह पुन्हा जुळेल नोकरीत उत्कर्षाची संधी