मेषः महत्त्वाच्या व्यवहारात फसले जाणार नाही, याची काळजी घ्या
वृषभः साधी राहणी ठेवा, पूर्वीची जीवनशैली उपयोगी पडणार नाही
मिथुनः आर्थिक अडचणींमुळे काही समस्या जाणवतील
कर्कः स्थावर इस्टेटीच्या वाटाघाटीत यश, आर्थिक लाभ
सिंहः इच्छित प्राप्ती, सर्व कार्यात यश पण काही कामेही वाढतील
कन्याः नैसर्गिक आपत्ती अथवा कुणाकडून तरी आर्थिक नुकसान
तुळः वादावादीचे प्रसंग आल्यास मौन बाळगणे श्रेयस्कर
वृश्चिकः प्रवासाचे नियोजन विचारपूर्वक करा, बेत बदलतील
धनुः चुकीच्या निदानामुळे मनस्ताप, कागदपत्रे नीट वाचून पहा
मकरः गंजलेल्या वा टोकदार वस्तूपासून शारीरिक इजा होण्याची शक्यता
कुंभः अचानक आलेल्या पाहुण्यांमुळे तारांबळ, मन विचलित होऊ देऊ नका
मीनः धनसंचय, मंगल कार्यात यश, शत्रूच्या कारवायांना आळा बसेल