मेष: गुप्त शक्तीच्या सहाय्याने प्रगती होत राहील.
वृषभः काही आश्चर्यकारक घटना घडतील, तणाव कमी होईल.
मिथुन: सर्व गोष्टीत वैवाहिक साथीदाराचे योग्य सहकार्य मिळेल.
कर्क: शत्रूचा पराजय करून यश मिळवाल प्रगतीसाठी उपाय कराल.
सिंह: बौद्धिक क्षमतेने आर्थिक बाबतीत यश पण मानसिक गोंधळ.
कन्या: जमीनजुमला व घराच्या सर्व कामात यश मिळेल.
तुळ: भावंडांचे सौख्य मिळणे कठीण तरीही यशस्वी व्हाल.
वृश्चिक: कुटुंबाच्या प्रगतीत अडचणी येतील कष्ट वाढतील.
धनु: अंधविश्वासाच्या मागे न लागता स्वतःच्या कर्माकडे लक्ष द्या.
मकर: खर्च वाढेल, कौशल्याने सर्व कामात यशस्वी व्हाल.
कुंभ: श्रमाच्या मानाने फायदा खूप होईल, उत्पन्न वाढेल.
मीन: समाजात सन्मान मिळेल, काही बाबतीत विरोध.