वृषभः कोर्ट प्रकरणामागे लागू नका, कोणाची तरी खेळी अंगलट येईल.
मिथुन: कुणाकडून सन्मान होईल या भ्रमात राहू नका.
कर्क: कागदपत्रे नीट तपासा अन्यथा अनवस्था प्रसंग.
सिंह: दुसऱयाला आधार देताना प्रथम स्वतः स्थिर राहा.
कन्या: आर्थिक व्यवहारात बेसावध राहू नका.
तुळ: कित्येक वर्षे चालू असलेल्या खटपटीला यश मिळेल.
वृश्चिक: उच्च शिक्षणाचा संबंध नसेल असे काम मिळेल.
धनु: नव्या नोकरीचे कॉल येतील पण सावधगिरीने पाऊल टाका.
मकर: कटूता न वाढविता सामंजस्याने कामे होतील.
कुंभ: अपेक्षित मोठी कामे झाल्याने मानसिक समाधान लाभेल.
मीन: जुन्या वस्तू मोडीत काढू नका नंतर पस्तवाल.