मेषः महत्त्वाचे प्रवास आर्थिक लाभ व सामाजिक मानसन्मान
वृषभः नव्या सदस्य नियुक्तीमुळे भागीदारी व्यवसायात यश
मिथुनःतुमच्या प्रयत्नांमुळे ठरलेल्या विवाहापासून फायदा
कर्कः आवडत्या व्यक्तीकडून प्रेम मिळेल पूर्वीच्या काही आठवणी जाग्या होतील
सिंहः विचारांचे आदान-प्रदान चांगले राहील आजारी माणसाची काळजी मिटेल
कन्याःसंततीमुळे सुखप्राप्ती व समाधान, चांगल्या मित्रांची संगत
तुळः घराण्यातील पूर्वजांच्या पूर्वपुण्याईमुळे वारसाहक्काने काहीतरी मिळण्याचे योग
वृश्चिकः व्यवसाय व नोकरीसाठी अनेक महत्त्वाच्या संधी
धनुःनिष्काळजीपणा व आळशीपणामुळे आपुलकीला ब्रेक लागेल
मकरः गेलेली नोकरी परत मिळण्याची शक्मयता आर्थिक भरभराट
कुंभःमनात वाईट विचारांना चुकूनही थारा देऊ नका, वाईट संगत टाळा
मीनः आर्थिकदृष्टय़ा यशस्वी व्हाल, निसर्गरम्य ठिकाणी जाल