मेषः दुसऱयांचे पद किंवा कामे सांभाळताना त्याच्या चुकांकडे लक्ष द्या
वृषभः इतरांनी अर्धवट सोडलेली कामे तुम्हाला करावे लागतील
मिथुनः पूर्वी कुणावर उपकार केला असाल तर त्याचे चांगले फळ मिळेल
कर्कः इतरांशी तुलना न करता स्वआर्थिक स्थिती पाहून खर्च करा
सिंहः जिद्दी आणि आशावादी स्वभावामुळे अवघड कामेही सहज शक्य
कन्याःगोड बोलण्याला भुलून पैशासंदर्भात कुणालाही सांगू नका
तुळः शब्द जपून वापरा. पराचा कावळा होण्याची शक्यता
वृश्चिकः तुमच्या खासगी जीवनात डोकावण्याचा काहीजण प्रयत्न करतील
धनुःकामाचा ढीग पडलेला असतानाच नवी जबाबदारी पडेल
मकरः कोणतेही महत्वाचे काम करा निश्चित यश मिळेल
कुंभः श्रेष्टत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल नव्या क्षेत्रात प्रवेश
मीनः व्यावसायिक अडचणीतून सुटका, आर्थिक मदतीचा हात मिळेल
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)