मेषः दोन्ही बाजू समजून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय नको
वृषभः योग्य शहानिशा करूनच आर्थिक गुंतवणूक करा
मिथुनः थाटमाट व चैनी वृत्ती धोकादायक ठरू शकेल
कर्कः शत्रूवर मात कराल. कोर्ट प्रकरणात यश
सिंहः परिस्थितीजन्य अभ्यासू वृत्ती व तटस्थपणामुळे आदर वाटू लागेल
कन्याः बेसावधरीत्या तुमच्याकडून महत्त्वाच्या गोष्टींचा शोध घेतला जाईल.
तुळः सर्व प्रकारच्या अपघात व दुर्घटनेपासून जपा
वृश्चिकः भागीदारी व्यवसाय असेल तर हिशोब नीट ठेवावे लागतील
धनुः अनेक मार्गाने धनप्राप्तीच्या संधी येतील
मकरः संतती चुकीच्या मार्गात असेल तर वेळीच सावरण्याचा प्रयत्न करा
कुंभः वास्तूचा व्यवहार करणार असाल तर त्याचा पूर्व इतिहास जाणून घ्या
मीनः उत्साह कर्तृत्व आणि मोठे यश यांचा उत्तम संगम झालेला दिसेल
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)