मेषः एखाद्याचा जीव वाचविल्यास तुमचे भाग्य उजळेल.
वृषभः व्यवसायात धनलाभ आणि विद्येत यश मिळेल.
मिथुनः मोबाईल व स्वतःचे वाहन दुसऱयांना देवू नका.
कर्कः सर्व प्रकारे यश देणारा दिवस, संधीचे सोने कराल.
सिंहः उद्योगात यश तसेच अन्नदानासारखी पुण्यकर्मे घडतील.
कन्याः सरकारी कामे व स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवाल.
तुळः नयनरम्य ठिकाणी प्रवास कराल, धार्मिक क्षेत्रात यश.
वृश्चिकः आर्थिक ओढाताण होईल, खर्चावर नियंत्रण ठेवावा लागेल.
धनुः आर्थिक स्थिती सुधारेल, उत्साहाने सर्व कामात भाग घ्याल.
मकरः एखाद्या संस्थेचे नेतृत्व स्वीकारण्याचा योग.
कुंभः नोकरीत वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील.
मीनः वस्त्रे व दागिने खरेदी करताना फसवणुकीची शक्यता.
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)