मेष: स्ववस्तू परत मिळण्यासाठी साम दाम-दंड याचा वापर करावा लागेल
वृषभ: आपल्या प्रयत्नाला चांगले यश मिळेल, कामामुळे प्रसिद्धी मिळेल
मिथुन:अचानक लांबचा प्रवास करावा लागल्यामुळे दगदग वाढेल
कर्क: जोडीदाराच्या सहकार्यामुळे अडलेली कामे पूर्ण होतील
सिंह: भावनेच्या भरात कुठलेच निर्णय घेऊ नका आर्थिक नुकसान
कन्या: अचानक धनलाभ झाल्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतील
तुळ: आपल्यात जवळील व्यक्तीमुळे मानसिक त्रास होऊ शकतो
वृश्चिक: स्वत:च्या चुका मान्य करा पुढील अडचणी दूर होतील
धनु: कौटुंबिक वाद चव्हाट्यावर येणार नाही याची काळजी घ्या
मकर: आजचा दिवस आनंदी व उत्साही असेल
कुंभ: कामाचा ताण वाढेल,अनिद्रेमुळे चिडचिडेपणा वाढू शकतो.
मीन: वरिष्ठांच्या विश्वासाला पात्र ठराल, वेळेत कामे पूर्ण कराल
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल