सावंतवाडी/ प्रतिनिधी-
सावंतवाडी एज्युकेशन संचलित कळसुलकर हायस्कुलच्या आनंद शिशुवाटीकेचे सोमवारी उदघाटन माजी विदयाथीॅ संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद गोठोस्कर यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शैलेश पई, संचालक डाॅ.प्रसाद नावेॅकर, मुकुंद वझे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यपक प्रदीप सावंत, शिशुवाटीका शिक्षिकानम्रता नेवगी, वैज उपस्थित होते. शिशुवाटीकेत दजेॅदार शिक्षण दिले जाईल असे पै यांनी सांगितले