वेंगुर्ले /वार्ताहर-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या ज्या नागरिकांनी कोव्हीड लस घेतलेली आहे. त्या नागरिकांचा दुसरा डोस किती तारखेला येणार याची माहिती सोबतच्या तख्त्यात आहे. पण त्या त्या तारखांना लस उपलब्ध नसल्यास नजिकच्या तारखांना दुसरा लस डोस मिळणार आहे. पण पहिला डोस घेतलेल्याचा मँसेज लसीकरण अगोदर दाखविला पाहिजे.