प्रतिनिधी / मालवण
मालवण एसटी आगारातून दिनांक 28/9/2020 पासून सकाळी 04-50 मालवण बेळगाव ही आंतरराज्य बसफेरी चालू होणार आहे. तरी याचा जास्तीत जास्त प्रवासी वर्गाने फायदा घ्यावा असे आवाहन आगार व्यवस्थापक राप मालवण यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
Previous Articleरेल्वेतुन प्रवास करणाऱ्या प्रत्येकाची होणार तपासणी
Next Article बेळगाव जिह्यात शुक्रवारी कोरोनाचे 234 नवे रुग्ण