कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या रुपाने देशात हातपाय पसरायला प्रारंभ केला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली आणि गुजरात पाठोपाठ राजस्थानातही ओमिक्रॉन रुग्ण आढळले असून एका परिवारातील 9 जणांना बाधा झाल्याचे दिसून आले आहे. यांपैकी चार जण दक्षिण आफ्रिकेतून काही दिवसांपूर्वी मूळ गावी परतले होते.
त्यांच्यापासून त्यांच्या पाच नातेवाईकांनाही ही लागण झाली. आता हा संपूर्ण परिवार राजस्थान स्वास्थ्य विज्ञान विद्यालयाच्या रुग्णालयात उपचार घेत आहे.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात