बेंगळूर : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असून गेल्या 24 तासात 44,438 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यानुसार एकूण बाधितांची संख्या 16,46,303 इतकी झाली आहे. दिवसभरात 239 बाधितांचा बळी गेला असून एकूण मृतांची संख्या 16,250 वर पोहोचली आहे. सोमवारी 20,901 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 11,85,299 बाधितांना डिस्चार्ज दिला आहे. सध्या 4,44,734 बाधितांवर उपचार सुरू आहेत. बेंगळुरात 22,112 जणांना कोरोनाची लागण झाली असून 115 बाधितांचा बळी गेला आहे. बेंगळुरात दिवसेंदिवसा कोरोनाच विळखा घट्ट होताना दिसत आहे.
Previous Articleकोरोना योद्धय़ांसाठी 10 टक्के बेड राखून ठेवण्याचा आदेश
Next Article बेंगळूरमधील सरकारी पडीक जमिनीची होणार विक्री
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.