प्रतिनिधी / सातारा
जिल्ह्यात काल दिवसभरापासून आज सकाळी 8 वाजेपर्यंत एकूण 510.50 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली असून त्याची सरासरी 5.61 इतकी आहे.
आज सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय एकूण पावसाची आकडेवारी मि. मी.मध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा- 105.60 मि. मी., जावली- 29.20 मि.मी. पाटण- 161.00 मि.मी., कराड- 95.00 मि.मी., कोरेगाव- 33.00 मि.मी., खटाव-30.70 मि.मी., माण- 6.00. मि.मी., फलटण- 12.00 मि.मी., खंडाळा- 9.40 मि.मी., वाई – 6.00मि.मी., महाबळेश्वर-22.60