सावंतवाडी / प्रतिनिधी-
डोंगरपाल गावचे सुपुत्र मेजर जनरल कुलभूषण गवस यांना एक जुलैपासून लष्करात लेफ्टनंट जनरल हा उद्या प्राप्त झाला आहे. गव्हाणे यांचे माध्यमिक शिक्षण बेळगावातील मिलिटरी स्कूल येथे झाले. पुढे त्यांची पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी तील अभ्यासक्रमासाठी निवड झाली . तेथील शिक्षण पूर्ण करून तेथे रुजू झालेत.. त्यानी सैन्यातील विविध शिक्षण पूर्ण केले. कुलभूषण यांचे वडील( कै).हनुमान गवस तयार होते त्यांचे आजोबा (कै.) लक्ष्मण गवस हेही सेना दलात होते. त्यांनी पहिल्या महायुद्धात सहभाग घेतला होता. कुलभूषण यांच्या निवडीबद्दल डोंगरपाल पंचक्रोशीतून अभिनंदन होत आहे