Browsing: महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्र

Sanjay Raut on Eknath Shinde : सीमाप्रश्नी अमित शाहांनी मध्यस्थी केली म्हणजे नेमकं काय केलं? मुख्यमंत्री शिंदे गप्प का?तुमची मजबुरी…

स्थानिक आघाडय़ांची बाजी : सतेज पाटील, कोरे, मुश्रीफ, पी.एन. यांनी राखले गडकोल्हापूर/संतोष पाटील जिह्यातील 430 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमुळे पुन्हा एकदा नवनवी…

ग्रामपंचायत बिनविरोधसाठी अनेक ठिकाणी अडीच वर्षाचा अलिखित फॉर्म्युलाअविश्वास प्रस्ताव, अन निवडणुकीचे दिव्य पार पाडावेच लागणार कोल्हापूर/प्रवीण देसाईजिह्यातील 474 ग्रामपंचायत निवडणुकीचा…

इंडिगो कंपनीकडून विमानसेवा कोल्हापूर / प्रतिनिधी गेल्या काही महिन्यापासून बंद असलेल्या कोल्हापूर-बेंगळूरु या मार्गावर 13 जानेवारी 2023 पासून विमानसेवा सुरु…

शालार्थ वेतन प्रणालीत नाव समाविष्ठ करुन आदेशासाठी 90 हजारांची लाचकार्यालयाच्या दारातच केली कारवाई कोल्हापूर/प्रतिनिधी महाविद्यालयीन शिक्षिकेचे नांव शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ठ…

पुणे / प्रतिनिधी : महाराष्ट्रातील सर्वांत प्रतिष्ठेची आणि कुस्तीचा कुंभमेळा असणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी स्पर्धे’चा थरार 10 ते 14 जानेवारी 2023…

रत्नागिरी, खेडमध्ये शिंदे गटाची सरशी प्रतिनिधी/ रत्नागिरी राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर शिवसेनेतील अंतर्गंत फुटीच्या पार्श्वभूमीवर जिह्यात झालेल्या 222 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना…

सुरेश पाटील/पुलाची शिरोली कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली ग्रामपंचायतीमध्ये मतदारांनी सत्तांतर घडवले. ग्रामपंचायतीच्या…