बेळगाव : 2023 च्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य पुरस्काराने सन्मानित तसेच पुरुषोत्तम करंडक ,भालबा केळकर करंडक,राजा नातू करंडक अशा विविध पुरस्कारांनी गौरवलेली व महारष्ट्राभर धुमाकूळ घातलेल्या या बालनाटकांची भेट आता बेळगाव दौऱ्यावर येत आहे. लोकमान्य रंग मंदिर, कोनवाळ गल्ली, बेळगाव येथे शनिवार दि. 25 नोव्हेंबर रोजी नाटक प्रदर्शन होणार असून आर्यन फन स्कूल सदशिवनगर,आर्यन प्रिस्कूल टिळकवाडी या दोन्ही शाळांच्या शाखे मध्ये तिकिटे उपलब्ध आहेत. तिकिटासाठी संपर्क:८४९६०३४४८८ व ८९५१९३२४२८ या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
Trending
- मोदींची वाटचाल हुकुमशाहीच्या दिशेने : प्रकाश आंबेडकर
- मतदानासाठी यंत्रणा सज्ज; 18 लाखांवर मतदार : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
- भाजपला निवडून दिल्यानंतर महाराष्ट्राच्या पदरी काय पडले : आदित्य ठाकरे
- सूज्ञ मतदार माझ्या कर्तबगारीला निवडून देणार : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा विश्वास
- मतदानाद्वारे प्रत्येकाने कर्तव्यपालन करावे
- कोल्हापूरच्या सर्वांगिण विकासाला प्राधान्य देणार : महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांची ‘तरूण भारत संवाद’ला ग्वाही
- मी कोल्हापुरात आलो की विरोधक बैचेन होतात : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- मुख्यमंत्री शिंदेंचा कोल्हापुरात रोड शो! महायुतीचे उमेदवार खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ सुपर संडेला महायुतीचे जोरदार शक्तिप्रदर्शन