पणजी : राज्यातील जनतेसाठी उपयुक्त ठरत असलेल्या दीनदयाळ स्वास्थ सेवा (डीडीएसएसवाय) योजनेच्या नूतनीकरणास आजपासून प्रारंभ झाला. हे नूतनीकरण 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीसाठी राहणार आहे. दोन वर्षानंतर नागरिकांना तीन किंवा त्यापेक्षा कमी कुटुंबासाठी 200 ऊपये वार्षिक नूतनीकरण शुल्क आणि 300 ऊपये भरावे लागतील. गोव्यासह, उडुपी, बेंगळुरू, बेळगाव, कोल्हापूर, मंगळुऊ, सांगली आणि मुंबई येथील 68 ऊग्णालयांमध्ये गोवेकरांना उपचारासाठी तीन सदस्यीय कुटुंबासाठी 2.5 लाख ऊपये आणि चार जणांच्या कुटुंबासाठी वार्षिक 4 लाख ऊपयांचे वैद्यकीय सुरक्षा कवच मिळेल.
Previous Articleछत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून समाजाला योग्य दिशा
Next Article येत्या जूनपासून योगाभ्यास अनिवार्य
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.