Browsing: #tarunbharartnews

कलचुरीसम्राट बिज्जलाच्या लेखात स्त्रियांविषयी आदर, सांगली जिह्यावर करीत होता राज्यशिलालेखांमधून उलगडली बिज्जलाची स्वभाव वैशिष्टे मानसिंगराव कुमठेकर / मिरज परस्त्रीला मातेसमान…

प्रतिनिधी / रत्नागिरी किनारपट्टीवर पहाटेच्या सुमारास वाहणाऱ्या मतलई वाऱ्यांमुळे मच्छीमारांनी किनाऱ्यावर राहणे पसंत केले आहे. वेगवान वाऱ्यासह पाण्याला करंटही असल्याने…

जिल्ह्यात शिक्षकाची कोरोनो चाचणीला सुरुवात काही शिक्षक पॉझिटिव्ह वार्ताहर / कुंभोज इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू…

प्रतिनिधी / तासगाव तासगाव तालुक्यात शनिवारी तीन गावात 10 कोरोनाबाधित रुग्ण सापडले तर तासगाव शहरात आठ दिवसानंतर पुन्हा कोरोनाबाधित रुग्ण…

प्रतिनिधी / खेड खेड नगरपरिषद हद्दीतील अनधिकृत खोक्यांवर अखेर नगरपरिषदेने धडक कारवाईची मोहीम हाती घेतल्याने साऱ्यांचेच धाबे दणाणले आहेत. मुख्याधिकारी…

प्रतिनिधी / सांगली महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणे यांच्या सांगली जिल्ह्यातील शिष्टमंडळ व जिल्हा प्रशासनासमवेत अवकाळी पावसाने द्राक्ष बागायतदारांच्या…

प्रतिनिधी / रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे चाचण्याचे प्रमाण घटले आहे. आज करण्यात आलेल्या ९३ कोविड…

संकेश्वर पोलिसांची कारवाई, टायरसह ट्रक्टरही जप्त  प्रतिनिधी / बेळगाव टायर चोरी प्रकरणी संकेश्वर पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे. त्यांच्या…

बारा सेंटीमीटरचे आकारनेचर कंजर्वेशन सर्कलचे कार्याध्यक्ष भरत शहा यांना दिसले फुलपाखरू तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर महाराष्ट्र राज्याचे मानचिन्ह…

८५ हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये साकारल्या भूमिकाहातकणंगले तालुक्यातील रुई गावात झाले अंत्यसंस्कारनायिकेच्या भूमिकेसह खलनायिकीची भुमिकाही ठरली लक्षणीय प्रतिनिधी / कोल्हापूर…