मेषः एखादी नकारात्मक गोष्ट कानावर पडल्यामुळे मानसिक त्रास
वृषभः आपल्या विचारांवर ठाम रहा मनाप्रमाणे यश
मिथुनः इतर लोकांचा अति विचार करून आपल्या लोकांकडे दुर्लक्ष नको
कर्कःअभ्यासात अडचणीत असल्यास गुरुजनांशी मनमोकळेपणे बोला
सिंहः एखाद्यावरील अतिविश्वास घातक ठरू शकतो सतर्क रहा
कन्याः जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल आनंदी असाल
तुळः गुप्त शत्रूंपासून त्रास होईल सतर्क व सावध रहा
वृश्चिकःकुटुंबातील वातावरण चांगले असेल झालेले गैरसमज दूर होतील
धनुः मौल्यवान वस्तूची खरेदी कराल आनंदी असाल
मकर मेहनत वाढवावी लागेल तरच आर्थिक नियोजन नीट होईल
कुंभः करत असलेल्या कामांमध्ये मानसन्मान, पत प्रति÷ा मिळेल
मीनः नोकरीच्या ठिकाणी एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल, द्विधा मनस्थिती असेल.