खानापूर प्रतिनिधी – खानापूर येथे टिप्परच्या धडकेत दोन ठार बेळगाव गोवा रस्त्यावर येथे मागून येणाऱ्या भरदार टिप्परने दुचाकी स्वरांना धडक दिल्याने दोन जण जागीच ठार व एक जण गंभीर जखमा झाला आहे. ठार झालेल्या मध्ये खानापूर तालुक्यातील हिंडलगी या गावातील प्रदीप मारुती कोलकार आणि त्यांच्या नातेवाईक मुलीचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे बेळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.ठार झालेल्या मध्ये प्रदीप कोलकार यांच्या मामाची मुलगी आहे. प्रदीप हा आपल्या मामाच्या मुलीला खानापूर येथे सोडण्यासाठी येत असता रुमेवाडी नाक्याजवळ हा अपघात घडलेला आहे.
Previous Articleवाई शहरात अज्ञाताने 10 गाड्या फोडल्या; परिसरात भीतीचे वातावरण
Related Posts
Add A Comment