आकडे कमी मात्र पॉझेटिव्हिटी रेट जास्त, अनेक सेंटर्स पडली ओस
मृत्युदर 1 च्या खाली आणण्याचे प्रयत्न, लस वितरणाच्या प्लॅनिंगला आला वेग
प्रतिनिधी / सातारा
कोरोनावरील लस आता काही दिवसांवर आली असताना लोकांमध्ये उत्साह दिसून येऊ लागला आहे तर सातारा जिल्ह्यातील आकडेही कमी होऊ लागले आहेत.
मंगळवारी 354 आलेल्या बधितांचे विवरण असे
सातारा 92
सातारा 8, गुरुवार पेठ 3, शनिवार पेठ 6, बुधवार पेठ 1, रविवार पेठ 2, करंजे 2, गोडोली 3, कोडोली 1, सदरबझार 4, देगाव 3, चिंचणेर वंदन 1, काशिळ 1, कामटी 1, आवर्डे 1, वाढे 4, उंबारडे 1, गडकर आळी सातारा 2, तामाजाईनगर सातारा 14, प्रतापसिंहनगर सातारा 1, विलासपूर 2, कोंढवे 1, शाहुपुरी 3, शाहुनगर 2, सैदापूर 4, पंताचा गोट सातारा 3, कळंबे 1, सोनगाव 1, वर्णे 1, मोळाचा ओढा सातारा 1, मल्हार पेठ सातारा 1, दरे 2, देगाव फाटा 2, वेळे कामटी 1,नागठाणे 8,
कराड 68
कराड 2, मंगळवार पेठ 1, सोमवार पेठ 2, आगाशिवनगर 3, मलकापूर 6, विद्यानगर 4, कोयना वसाहत 3, येनके 4, गोटे 2, , पार्ले 2, काले 4, कार्वे 2, कालवडी 1, बैल बाजार कराड 1, हिंगणगाव बु 1, सारुड 4, शेनोली 6, पोटले 1, घोगाव 1, येनपे 4, मुंढे 1, म्हासोली 1,वडगाव हवेली 5, चरेगाव 1, अटके 1, शेरे 2, कोपर्डी हवेली 1, कोर्टी 1, उंडाळे 1,
फलटण 23
शुक्रवार पेठ 1, फडतरवाडी 3, विढणी 1, साठे फाटा 1, तरडगाव 1, नागेश्वरनगर 1, झिरपवाडी 1, साखरवाडी 2, बरड 1, कापशी 4, कोळकी 1, मलटण 2, मुरुम 1, तडवळे 2, कापडगाव 1,
वाई 22
यशवंतनगर 1, दरेवाडी 2, ओझर्डे 1, केंजळ 1, पसरणी 1, धर्मापुरी 1, यशवंतनगर 1, निकमवाडी 1, कवठे 1, मेणवली 1, विराटनगर 3, गंगापुरी 3, वाई 1, सिद्धनाथवाडी 1, बोपर्डी 1, खानापूर 1, चिंधवली 1,
पाटण 12
कालगाव 1, सणबुर 1, मालदन 2, कुंभारगाव 2, कालगाव 1, निवडे 1, निरवळे 1, टोलेवाडी 1, त्रिपुडी 2,
खंडाळा 20
खेड बु 7, भादवडे 1, बोरी 5, भादे 1, शिरवळ 1, बावडा 1,शिंदेवाडी 1, अहिरे 2, लोणंद 1,
महाबळेश्वर 2
भिलार 1, पागचणी 1
खटाव 27
त्रिमाळी 1, कातरखटाव 1, वडूज 6, खटाव 3, साठेवाडी 3, औंध 2, जांभ 1, जाखनगाव 1, पुसेगाव 1, कुरोली 1, विखळे 1, गणेशवाडी 5, तुपेवाडी 1
माण 20
बीजवडी 2, मार्डी 1, म्हसवड 3, मार्डी 2, मलवडी 1, भवानवाडी 3, दहिवडी 1, गोंदवले बु 1, लोधवडे 1, वडगाव 1, पळशी 1,वरकुटे मलवडी 1, विराली 1, विरकरवाडी 1,
कोरेगाव 23
कोरेगाव 4, रहिमतपूर 4,सासुर्वे 2, सातारा रोड 1, नागझरी 1, पिंपोडे बु 1, आसनगाव 1, एकंबे 1,सांघवी 1, खेड 1, ल्हासुर्णे 1, शिरढोण 1, बोरगाव 1, तारगाव 2, भक्तवडी 1,
जावली 21
म्हाते बु 1, मुरावळे 4, गावडी 2, भोगावली 3, कुडाळ 11,
इतर 1, करावाडी 1, शिंदेनगर 1, पाडेगाव 2,
बाहेरील जिल्हा- तांबवे ता. वाळवा 1, शिराळा 1, कासेगाव 1, पुरंदर 1, पंढरपूर 1, नातेपुते 1, नरसेवाडी ता. तासगाव 1
मंगळवारी 18 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्या कोडोली ता. सातारा येथील 69 वर्षीय पुरुष, मसूर ता. कराड येथील 65 वर्षीय महिला, सोनर्डी ता. जावली येथील 70 वर्षीय पुरुष. तसेच जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटलमध्ये गजानन हौसिंग सोसायटी कराड येथील 35 वर्षीय महिला, म्हासोली ता. कराड येथील 72 वर्षीय पुरुष, कराड येथील 69 वर्षीय पुरुष,रविवार पेठ वाई येथील 78 वर्षीय पुरुष, वाई येथील 67 वर्षीय महिला,बेलमाची ता. वाई येथील 83 वर्षीय महिला, कातर खटाव ता. खटाव येथील 68 वर्षीय पुरुष, उशिरा कळविलेले क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे जैतापूर ता. सातारा येथील 68 वर्षीय पुरुष, होबळवाडी ता. वाळवा येथील 60 वर्षीय रुग्ण, कळंबवाडी ता. वाळवा येथील 55 वर्षीय पुरुष, वाळवा येथील 100 वर्षीय व 38 वर्षीय पुरुष, विद्यानगर ता. कराड येथील 41 वर्षीय महिला, मोरावळे ता. जावली येथील 54 वर्षीय पुरुष, राऊतवाडी ता. वाई येथील 65 वर्षीय महिला अशा एकूण 18 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
आजवर
घेतलेले एकूण नमुने……1,65,929
एकूण बाधित…………..42,430
मुक्त ……………….……34,113
मृत्यू .……………………1,399
उपचारार्थ रुग्ण…………6,918
1 ऑक्टो ते 13 ऑक्टो या दिवसांत
नमुने………..20,015
बाधित………4,083
मुक्त…………6,053
बळी…………221
आजवर सातारा जिल्ह्यातील बदलले आकडे
मृत्युदर : 3.25 %
रिकव्हरी रेट : 80.39 %
पॉझेटिव्हीटी रेट : 20.39 %