मेषः चांगल्या कामाची पोचपावती मिळेल, वरि÷ांकडून शाबासकी
वृषभः महत्वाची कामे पूर्ण करून घ्याल, विरोधकांचा विरोध मावळेल
मिथुनः विचारपूर्वक कामे करा, अंदाज चुकून नुकसानीची शक्यता
कर्कः आधी राहिलेले काम पूर्ण करा, कामचुकारपणा अंगलट येईल
सिंहःकुटुंबामध्ये अशी घटना घडेल की त्याचा मनावर परिणाम होईल
कन्याः निर्णय घेण्यापूर्वी किंवा काम करण्यापूर्वी जोडीदाराचे मत घ्या
तुळः अपुऱया अभ्यासामुळे आजचे काम पूर्ण होणार नाही
वृश्चिकः ज्येष्ठाच्या आजारपणावर खर्च करावा लागेल
धनुः आवडीच्या ठिकाणी जाण्याचा योग, मनाप्रमाणे धन खर्च कराल
मकरः चेष्टा मस्करी विचारपूर्वक करा अन्यथा पस्तावाल.
कुंभः कामाच्या ठिकाणी दिलेली मोठी जबाबदारी पार पाडाल. वरिष्ठ खूष
मीनः कंठ किंवा मान यांचा त्रास उद्भवेल. वेळीच उपचार घ्या.