मेषः सर्व दृष्टीने लाभदायक, नातेवाईक यांच्याकडून मोलाचा सल्ला मिळेल
वृषभः सामाजिक क्षेत्रात जाण्याची इच्छा असेल तर ती पूर्ण होईल
मिथुनः बौद्धिक क्षेत्रात प्रगती. डॉक्टर शास्त्रज्ञ व इंजिनियरना नवे ज्ञान मिळेल
कर्कः काही कामे रखडली तरी ती निश्चित पूर्ण होतील
सिंहः प्राप्त परिस्थितीमुळे दुसरे काहीतरी उद्योग करण्याचा प्रयत्न कराल
कन्याः तुमच्या कार्य कौशल्यामुळे अनेक जण तुमचे अनुकरण करतील
तुळः विवाह, संतती, भाग्योदय व महत्त्वाची कामे या बाबतीत उत्तम दिवस
वृश्चिकः वास्तु दुरुस्तीसाठी आत्ताच प्रयत्न करा अन्यथा पुढे गंभीर समस्या
धनुः लिखाण पत्रव्यवहार कर्जफेड इत्यादी कामास अनुकूल दिवस
मकरः कोणतेही महत्त्वाचे आर्थिक व्यवहार करा, यश मिळेल
कुंभः योग्य नियोजन व कमी खर्च यामुळे अडलेली अनेक कामे होतील
मीनः व्यक्तिमत्व समाधानी व आनंदी ठेवा, दुरावलेले संबंध पुन्हा जुळतील.