मेष: जोडीदारासोबत वेळ घालवाल एकमेकांसाठी वेळ द्याल
वृषभ: रक्तदाबासंबंधित आजार उद्भवतील, आरोग्याची काळजी घ्या
मिथुन: अविस्मरणीय घटना घडेल, अनुभव पदरी पडेल
कर्क: कनिष्ठांचा मान राखा, त्यांची बाजू समजून प्रेमाची वागणूक द्या
सिंह: कामाची दगदग वाढेल, वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा
कन्या: आत्मविश्वास वाढेल, कामात यश मिळेल, समाधान लाभेल
तुळ:शक्यतो लांबचे प्रवास टाळा आरोग्याची काळजी घ्या
वृश्चिक: आपल्या आळसपणामुळे व हलगर्जीपणामुळे मोठे नुकसान
धनु:महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी मेहनत करावी लागेल
मकर: समोरील व्यक्तीचे चुकत असले तरी आपण शांत राहा
कुंभ: हाती घेतलेले काम जबाबदारीने वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा
मीन: एखाद्याला दिलेला शब्द वेळेत पाळा, जबाबदारीने वागा.